कन्हैय्या कुमार आणि काँग्रेसचा ढोंगीपणा पुन्हा एकदा उघड! निवडणुकीपूर्वी ‘धर्मापासून आझादी’ची भाषा, आणि निवडणुकीत कन्हैय्या कुमार करतात देवपूजा! बनावट धर्मनिरपेक्षता आणि राजकीय नौटंकीचा पर्दाफाश! हा व्हिडीओ नक्की पहा!
The hypocrisy of Kanhaiya Kumar and the Congress party is exposed once again! Before elections, they talk about ‘freedom from religion’, but during elections, Kanhaiya Kumar performs religious rituals. A complete exposé of fake secularism and political theatrics. Must watch!
#KanhaiyaKumar #CongressParty #Hindutva #Election #Politics #Congress #IndianPolitics #IndiaPolitics #BJP #MaharashtraPolitics #News #CMDevendraFadnavis #DevendraFadnavis
Subscribe Now: https://www.youtube.com/@BestofDevendraFadnavis
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https://www.facebook.com/NarendraDevendraSupporters
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/punha_narendra_devendra
► Follow us on Twitter : https://x.com/Punha_N_Punha_D
विकसित भारत असो की नवमहाराष्ट्र निर्माण या दोन्ही भव्य कामांसाठी देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही. विक्रमी वेळेत मुंबईतील अटल सेतू, कोस्टल रोड असो, नागपूर मुंबई समृध्दी महामार्ग असो की मुंबई, पुणे नागपूर येथील पायाभुत सुविधां निर्माण करणे असो नरेंद्र आणि देवेंद्र या गुरू शिष्यांच्या जोडीमुळे शक्य झाले. प्रशासन पारदर्शकता, कायदा सुव्यवस्था, गुंतवणूक यात ही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा नावलौकीक अव्वल स्थानावर नेला आहे. याच डबल-इंजिन सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी हे यु-ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. याशिवाय या चॅनल वर आपल्याला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील भाष्य देखील ऐकायला मिळतील. नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या महाराष्ट्रातील कामाबाबत सजग राहण्यासाठी बेस्ट ऑफ देवेंद्र फडणवीस हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
source