#BolBhidu #AmitShah #manojjarangepatil
मराठा आंदोलनाची चिंता राज्याच्या नेत्यांवर सोडा आणि तूम्ही फक्त 30 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील याकडे लक्ष्य द्या…हे विधान आहे अमित शहांच. केंद्रिय मंत्री अमित शहांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. नागपूरमधून विदर्भाचं टार्गेट, संभाजीनगर मधून मराठवाड्याचं टार्गेट, नाशिक मधून उत्तर महाराष्ट्रचं टार्गेट आणि कोल्हापूरमधून पश्चिम महाराष्ट्राचं टार्गेट अमित शहा सेट करू लागलेत. कार्यकर्त्यांसोबतच्या संवादातून अमित शहांनी मराठवाड्यासाठी सांगितलेला आकडा आहे कमीत कमी 30 जागांचा. गतवेळी शिवसेना भाजप एकत्रित लढली होती तेव्हा भाजपने 16 आणि शिवसेनेने 12 जागांवर विजय मिळवला होता.
थोडक्यात मागच्या वर्षी मराठवाड्यातील 46 जागांपैकी युतीने 28 जागा पदरात पाडून घेतल्या होत्या, यावेळी लोकसभेतील पराभव, जरांगे पाटलांच आंदोलन, पक्षफुटीचं नरेटिव अशा अनेक अडचणी असताना अमित शहांनी 30 चं टार्गेट सेट केलय, पण हे टार्गेट 400 पार सारखं अगदीच अशक्य कोटीतलं असणार आहे का? इतका विरोध असूनही भाजपला मराठवाड्यातून 46 पैकी 30 चा आकडा गाठणं शक्य ठरेल का? समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/
source